Related Articles
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकासह अनेक स्थानकांवर सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (PRS) काऊंटर आज २२ मे पासुन सुरु झाले आहेत.परंतु महाराष्ट्रात अजून तरी राज्यांतर्गत प्रवासाकरिता परवानगी देण्यात आली नाही आहे म्हणून या सेंटरचा उपयोग बाहेरच्या राज्यात जाण्याकरिता तिकीट काढण्या करिता होणार आहे.
22nd May 2020
Check Also
Close