नगर परिषदेच्या निवृत्त शिक्षिका माधवी चौघुले यांचे निधन
रत्नागिरी : नगर परिषद शाळेतील निवृत्त शिक्षिका माधवी मुरलीधर चौघुले ( वय 79, राहणार- जोशी पाळंद रत्नागिरी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नात असा परिवार आहे.