
आज दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री योगेशदादा कदम साहेब यांनी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली…
आज उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री योगेशदादा कदम साहेब आणि सामजिक कार्यकर्ता सौ श्रेया कदम यांनी भेट घेतली आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या भेटी दरम्यान मा. फडणवीस साहेबांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल आमदार श्री योगेशदादा कदम साहेब यांचा सत्कार केला आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.