
फाटक हायस्कूलमध्ये रंगली स्वराज्य सभेची निवडणूक.
पटवर्धन, तगारे, आग्रे, तोडणकर, सावंत, शिंदे यांची विद्यार्थी मुख्यमंत्रीपदी निवड.
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यार्थी मुख्यमंत्री पदाची निवडणुक उच्च प्राथमिक गटात अर्णव मकरंद पटवर्धन आणि आराध्या संतोष आग्रे, माध्यमिक गटात अभिराम मिलिंद तगारे आणि धनश्री गिरीश तोडणकर, कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल हेमंत सावंत आणि गौरी महेंद्र शिंदे यांनी बहुमताने जिंकली.उच्च प्राथमिक गटात वास्तवातील निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील सर्वच भूमिका विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीसाठी नोटा सहित २१ उमेदवार रिंगणात होते. ४ मतदान केंद्र, १६ मतदान अधिकारी आणि ६९५ थेट मतदारांमधून मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. अर्णव पटवर्धन (इयत्ता सातवी अ) आणि आराध्या आग्रे (इयत्ता आठवी इ) यांनी मुख्यमंत्री पदाची निवडणूक जिंकली. प्रकाश देवरुखकर, संदीप आखाडे,
पटवर्धन, तगारे, आग्रे, तोडणकर, सावंत, शिंदे यांची विद्यार्थी मुख्यमंत्रीपदी निवड
रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यार्थी मुख्यमंत्री पदाची निवडणुक उच्च प्राथमिक गटात अर्णव मकरंद पटवर्धन आणि आराध्या संतोष आग्रे, माध्यमिक गटात अभिराम मिलिंद तगारे आणि धनश्री गिरीश तोडणकर, कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल हेमंत सावंत आणि गौरी महेंद्र शिंदे यांनी बहुमताने जिंकली.
उच्च प्राथमिक गटात वास्तवातील निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील सर्वच भूमिका विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीसाठी नोटा सहित २१ उमेदवार रिंगणात होते. ४ मतदान केंद्र, १६ मतदान अधिकारी आणि ६९५ थेट मतदारांमधून मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. अर्णव पटवर्धन (इयत्ता सातवी अ) आणि आराध्या आग्रे (इयत्ता आठवी इ) यांनी मुख्यमंत्री पदाची निवडणूक जिंकली. प्रकाश देवरुखकर, संदीप आखाडे,




