चिपळूण येथे ९ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

रत्नागिरी :- राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर व रत्नागिरी विभागाच्या भरारी पथकाकडून चिपळूणातील लोटे माळवाडी व मालदोली रस्त्यावर कण्यात आलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह एकूण ९ लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आह़े याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे .
निहार हेमंत वारणकर (ऱा माळवाडी, त़ा खेड) व उमेश सखाराम आयरे (३६ , ऱा वालोपे देऊळवाडी, त़ा चिपळूण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button