
खेड शहरातील तांबे मोहल्ला आणि सफा मज्जिद चौक या ठिकाणी पुराचे पाणी ट्रान्सफॉर्मर च्या Distribution Box ला लागत असल्यामुळे, विद्युत पुरवठा खंडित
खेड शहरातील तांबे मोहल्ला आणि सफा मज्जिद चौक या ठिकाणी पुराचे पाणी ट्रान्सफॉर्मर च्या Distribution Box ला लागत असल्यामुळे, सुरक्षिततेच्या कारणास्तव ह्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.११ के.व्ही. खेड फिडर वरील एकूण शहरातील थोडा भाग, ०२ ट्रान्सफॉर्मर व सुमारे ५०० ग्राहक बंद ठेवण्यात आले आहेत.माहितीकरिता सविनय सादर.*- अधीक्षक अभियंता, महावितरण, रत्नागिरी*