
मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करू नये -राज ठाकरे
दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणार्या पळवाटा लक्षात घेता, राज्य सरकारने नियमात दुरूस्ती केली परंतु याचे संपूर्ण श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी मनसेने आंदोलन केले. पाट्यासंदर्भात कुणी श्रेय घेवू नये, अशी टीकाही राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
www.konkantoday.com




