
मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयजवळ शिवशाही बस आणि Ertiga यांचा भीषण अपघात,दोन ठार तीन गंभीर जखमी
मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयजवळ शिवशाही बस आणि Ertiga यांचा अपघात झाला असून कार मधील ५ प्रवाशांना तात्काळ ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले.
५ पैकी २ प्रवासी मयत असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com
