रत्नागिरी शहरात पहिला ‘अटल वायफाय झोन’ सुरू,प्रवीण देसाई यांची संकल्पना

रत्नागिरी- दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या संकल्पनेतून स्टेट बँक कॉलनी परिसरात पहिल्या वायफाय झोनचे उद्घाटन आज करण्यात आले.
अटल वायफाय झोनचे उद्घाटन द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, शहराध्यक्ष सचिन करमरकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, विक्रम जैन, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, नगरसेवक उमेश कुलकर्णी, संपदा तळेकर, सौ. पाटील, प्रशांत डिंगणकर, संकेत बापट, पमू पाटील, सौ. मानसी करमरकर, संदीप सुर्वे, मनोज पाटणकर, शैलेश बेर्डे, प्राजक्ता रूमडे, स्थानिक रहिवाशी दत्तात्रय मराठे, बोरकर, राजू मोरे, बिपीन शिवलकर, करंबेळकर, निंबाळकर, चाळके, सावंत, डॉ. रेणुसे, मयूर जाधव, अमेय रायकर, मंदार खंडकर, मंदार लेले आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button