
मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला विषारी जनावर चावले
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथील राजू दीपके हा तरुण मासेमारीसाठी गेला होता. त्याला तेथे कोणते तरी विषारी जनावर चावले त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com