
चिपळूण शहरात पाणी भरायला सुरुवात नागरिकांना सावधतेचा इशारा
चिपळूण शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरामध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे ज्यामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील नागरिकांनी कोणत्याही मदतीकरिता नगरपरिषदेच्या चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये फोन करावा असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहेत चिपळून येथील जुन्या बाजार पुलावर पाणी आले आहे
www.konkantoday.com
