आता पुणे, मुंबईकर चाकरमान्यांनीधरली आपल्या गावाची वाट


कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन आता पुणे, मुंबईकर चाकरमान्यांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. काही दिवसात एस.टी., खासगी सेवा बंद हाेणार आहेत . या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी गावचा रस्ता धरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नाके पोलिस व वैद्यकीय यंत्रणेने ताब्यात घेतले असून त्या ठिकाणी तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांना सोडण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button