तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी
सिंगापूरमधीलएकाकंपनीचे तेलवाहूबार्जजयगडजवळील खोल समुद्रात बुडालेहाेते या घटनेनंतर भारतीय
तटरक्षकदलानेरत्नागिरीसह सिंधुदुर्ग मधील सर्व सागरी
पोलीस ठाण्यांनासतर्क केले हाेत तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे.या बार्ज मधील तेल तसेच इतर वस्तूकिनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता निर्माण झालीआहे.रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग मधील किनाऱ्यावरराहणाऱ्यानागरिकांना यामुळे सतर्क करण्यात आले आहे. किनाऱ्यावरवाहून आलेल्या कोणत्याही वस्तूला हात न लावण्याचेआवाहन तटरक्षक दलाकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com