रत्नागिरी जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसच्या एका रुग्णाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्हयात म्यूकर मायकोसीस चा उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्हयातील २ रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे मृतांची संख्या ३ झाली आहे.
जिल्हयात म्यूकर मायकोसीसचे आतापर्यंत ८ रुग्ण आढळले. त्यात हे ३मृत्यू असून २ जणांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button