
भात शेतीत रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची मूर्ती
आषाढी एकादशीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीत रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची मूर्ती निर्माण केलीय.बाळकृष्ण शिंदे सामायिक शेतात हा प्रयोग केला आहे.महिन्याभरापूर्वीच पेरलेली भाताची रोपं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उगवून आली आहे.
मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहेगावातील एका इंजिनियर मुलाने कॉम्प्युटरवर तयार केलेले डिझाईन या शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्षात उतरवलय.
www.konkantoday.com