कोकण विभागात सरासरी 133.7 मि.मी. पावसाची नोंद
नवी मुंबई : कोकण विभागात दि. 5 जुलै 2022 रोजी सरासरी 133.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात 155.0मि.मी. झाली आहे. जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : ठाणे-94.3 मि.मी.,पालघर-100.1मि.मी, रायगड-136.1मि.मी., रत्नागिरी-153.2 मि.मी., सिंधुदुर्ग-155.0 मि.मी. मागील वर्षी दि. 5 जुलै 2021 रोजी 177.1 मि.मी पावसाची नोंद झाली होती.