लाडक्या बहिणींच्या अडचणी तात्काळ साेडवा, भाजपाची मागणी.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण याेजनेचा लाभार्थ्यांना हाेणारा त्रास लक्षात घेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व त्यांच्या सहकारी यांनी येथील पाेस्टाचे अधीक्षक आणि बँक ऑ\ इंडियाच्या विभागीय कार्यालयातील अधिकायांकडे दाद मागितली. लाभार्थी महिलांना येणार्या अडचणी तात्काळ साेडवण्याची मागणी भाजपातर्तफे करण्यात आली.या याेजनेमध्ये पाेस्टमन वर्गाला \क्त 75,000 रुपयांमध्ये 3000 रुपये प्रमाणे जेवढे ाॅर्म बसतील तेवढेच भरायची परवानगी हाेती. त्यामुळे महिलांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय हाेत हाेती. ही बाब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजश सावंत यांच्या निदर्शनास आली. त्या संदर्भात बुधवारी पाेस्ट ऑि\सचे अधीक्षक ए. टी. कुलापकर यांची भेट घेतली व ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button