
जेईई-मेन आणि नीट परीक्षा बाबतसहा राज्यांमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली
जेईई-मेन आणि नीट परीक्षा घेण्यास केंद्र सरकारला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात देशातील सहा राज्यांमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.ही याचिका महाराष्ट्रातील उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, पश्चिम बंगालमधील मोलोय घातक, झारखंडचे रामेश्वर ओराओन, राजस्थानचे रघु शर्मा, छत्तीसगढचे अमरजीत भगत आणि पंजाबचे बी. एस. सिधू यांनी दाखल केली आहे
www.konkantoday.com