20 व 21 जून रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 19 जून 2022 रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 20 जून 2022 व 21 जून 2022 या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार ते अति जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button