
इंद्रधनू रंगावली प्रदर्शन २०२३ ह्या प्रदर्शनाच्या च्या तयारीची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दि. १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीतील दामले हायस्कुल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या इंद्रधनू रंगावली प्रदर्शन २०२३ ह्या प्रदर्शनाच्या च्या तयारीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कलाकारांना दाद दिली.*
www.konkanyoday.com


