
रत्नागिरी शहरातील रेस्ट हाऊस जवळील बागेत उभारण्यात आलेली विठ्ठलाची मूर्ती हिरव्या पडद्याआड बंदिस्त
रत्नागिरीतील भव्य विठ्ठल मूर्ती आता पडद्याआड बंदिस्त झाली आहे या भव्य मूर्ती भोवती हिरव्या पडद्याची चारी बाजूने कमान उभारण्यात आली आहे मात्र ही कमान कोणत्या करण्यासाठी उभी करण्यात आलेले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही रत्नागिरी शहरातील भव्य मूर्तींची देखभाल रत्नागिरी नगर परिषदेकडे आहे मध्यंतरी या सर्व मूर्तींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार होते मात्र ही मूर्ती नेमकी कोणत्या कारणास्तव बंदिस्त करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही