रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर ठरले कोकण विभागात उत्कृष्ट

मुंबई : रत्नागिरी नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले तुषार बाबर यांनी आपल्या उत्कृष्ट कार्य प्रणालीद्वारे कोकण विभागात उत्कृष्ट मुख्याधिकारी म्हणून ठसा उमटवला आहे. सन 2021-2022 या वर्षात नगर परिषद क्षेत्रात प्रभावीपणे पुरविलेल्या प्रभावी नागरी सुविधा व विविध शासकीय योजना तसेच नागरिक कर्मचारी पदाधिकारी व शासनाच्या समन्वयातून केलेले शासकीय कामकाजामुळे कोकण प्रशासकीय विभागाकडून सन 2021 -22 या वर्षातील नगरपंचायत या गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी हा पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मुख्याधिकारी तुषार बाबर यांना देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button