
पावस बौद्धवाडी येथे भीषण अपघातात ,टेम्पो व दुचाकीची धडक, एक ठार दोन जखमी
रत्नागिरीपासून जवळ असलेल्या पावस बौद्धवाडी येथे आज सकाळी झालेल्या टेम्पो व दुचाकीच्या यांच्यात झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत सदरचा तरुण दोन महिलांसहमोटार सायकलरुन जात असता समोरून येणार्या टेम्पोची धडक झाल्याने हा अपघात घडला सध्या रत्नागिरी परिसरात किरकोळ पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाऊस पडल्याने निसरडे झाले आहेत त्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com