
रत्नागिरी जिल्ह्यात 8 नवीन रुग्णांचे कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या प्राप्त अहवालांपैकी काल सायंकाळ नंतर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्हची संख्या 410 झाली आहे.
या रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 2
संगमेश्वर 2
कळंबणी 2
राजापूर 1
कामथे 1
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथून 1 आणि सीसी पेडांबे येथून 1 अशा 2 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 281 झाली आहे.
सकाळची स्थिती अशी
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 410
बरे झालेले रुग्ण 281
मृत्यू 16
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 113
पैकी रुग्णालयात दाखल 110
www.konkantoday.com