रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट
रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट आहे. लागल्याने मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.हो बोट तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पाळंदे समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत तटरक्षक दलाचे राजा चोलन यांनी सांगितले की ही बोट मुंबईकडे निघाली असून इंजिन बिघाड झाल्याने ती किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.ही बोट तांत्रिक दोष दूर झाल्यावर ही बोट पुढे मार्गस्थ होईल
www.konkantoday.com