जिल्ह्यात सर्व ३३ अहवाल निगेटिव्ह आले
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या विविध अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. आलेले सर्व ३३ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
www.konkantoday.com