ज्येष्ठ पत्रकार प्रदीप साळवी यांना पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार व काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रामआळीतील लक्ष्मीनारायण प्रिंटिंग प्रेसचे मालक प्रदीप साळवी यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दु ख व्यक्त होत आहे त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्ष पासून पक्षात काम सुरू केले होते त्यांचा रामआळी येथे लक्ष्मीनारायण प्रिंटिंग प्रेस नावाचा व्यवसाय होता ( परवाच्या वृत्तात तांत्रिक कारणाने लक्ष्मी केशव प्रिंटिंग प्रेसअसा उल्लेख झाला होता) याशिवाय त्यांनी पत्रकार संघ व पत्रकार गृहनिर्माण संस्थेवर अनेक वर्ष काम केले होते परवा रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पत्रकार क्षेत्रातील अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button