गणेश नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाणार
भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
www.konkantiday.com