
राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव
राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले असले तरी त्या तुलनेत येथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तरीही यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com