
कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित युवा साहित्य संमेलनाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित युवा साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. को. म. सा. प. च्या वतीने मा. ना. उदयजी सामंत ह्यांची रांगोळी रेखाटून त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. त्यासमयी मधू मंगेश कर्णिक, खा. श्रीकांत शिंदे, रमेश किर, नमिता किर, स्वागताध्यक्ष नरेश मस्के, संमेलन अध्यक्ष प्रणव सखदेव, भालचंद्र मुणगेकर व संबंधित उपस्थित होते.
www.konkantoday.com
