
देवाचेगोठणे – सोलगांव – नाटे दशक्रोशी रिफायनरी समितीची स्थानिकांकडून स्थापना
नाणार नाही तर रिफायनरी प्रकल्प तालुक्याच्याच बारसू – सोलगांव या भागात व्हावा यासाठी बुधवारी देवाचेगोठणे – सोलगांव – नाटे दशक्रोशी रिफायनरी समितीची स्थानिकांकडून स्थापना करण्यात आलेली आहे .
दरम्यान गुरूवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत गोवळ- शिवणे – बारसू भागातील रिफायनरी प्रकल्प समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिली . या समितीच्या सेक्रेटरीपदी सूरज पेडणेकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले .
www.konkantoday.com