
आनंद तापेकर यांची कुस्ती असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारणीवर निवड
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीवर पत्रकार आनंद तापेकर यांची निवड करण्यात आली आहे. आनंद तापेकर हे रत्नागिरी एक्स्प्रेसचे आवृत्ती प्रमुख आहेत. यापूर्वी अनेक कुस्तींच्या स्पर्धातून त्यांनी विजय संपादन केला आहे.
www.konkantoday.com