ईगल फौंडेशन तर्फे सेवाभावी संस्थेचे सन -२०२२ चे अत्यंत प्रतिष्ठित “गरुडझेप पुरस्कार” जाहीर
ईगल फाउंडेशन तर्फे 2022 चे गरुड झेप पुरस्कार जाहीर त्या मध्ये ॲड.अरुण देशमुख (मुंबई),श्री मिहीर गांधी (सोलापूर),डॉ.कृष्णा माळी (सांगली),श्री मच्छिंद्र घोडके ,श्री संजय बैकर- (सत्कोंडी ),मैनोदीन शेख- (लातूर),श्री सतिश कानवडे (अहमदनगर ),श्री दशरथ खैरनार,सौ.अर्चना मिनानाथ शेळके,श्री नानासाहेब मालुंजकर,प्रा.विजय कोष्टी ,श्री अनंत आखाडे (रत्नागिरी) श्री रविंद्र कोकाटे (इलेक्ट्रॉनिक मिडीया,abp माझा ,चिपळूण ),श्री शरद पळसुलेदेसाई (प्रिंट मिडीया-दै.पुढारी, राजापूर),अलिमिया इब्राहिम काझी ( डिजिटल मिडिया-रत्नागिरी ,वृतसंपादक-के.टि.व्ही.न्यूज नेटवर्क ),इम्तियाज सिद्दिकी,डॉ.चंद्रकांत सावंत (सिंधुदुर्ग ),सौ.संगिता शिवाजी शिंदे (सातारा ),सौ.ज्योती अरविंद सदानशिव,सौ.गिता अतुल शिंदे ,सौ.प्रतिक्षा तावडे- (सिंधुदुर्ग),मैत्रीबंध प्रतिष्ठान संस्था,श्री केदार कुंभार ,सौ.आशा सुनिल पाटील ,श्री आनंदा गणपती जाधव (कोल्हापूर ),श्री बाळकृष्ण पाटसुते ,श्री संजय देवरूखकर,श्री स्वप्निल कोळी यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्य. सह.बँक संचालक गजानन पाटील व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष (प्राथमिक) दिलीप देवळेकर यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ऐतिहासिक शिवशंभो लेखी परिक्षेत महाराष्ट्रात अठरावा आलेला चि.स्वराजराजे राशिनकर व रत्नागिरी जिल्ह्यात तिसरा आलेले बाबासाहेब राशिनकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.रविवार दि.3 एप्रिल २०२२ रोजी ,सकाळी १०.३० वाजता ,गणपतीपुळे येथे हा सन्मान सोहोळा संपन्न होत असल्याची माहिती विलासराव कोळेकर, सागर पाटील, शेखर सूर्यवंशी ,प्रशांत लाड, ॲड.जितेंद्र पाटील,बाबासाहेब राशिनकर, संजय नवले,माधव अंकलगे,प्रकाश वंजोळे, दिपक पोतदार,उदय महाकाळ ,यांनी दिली.