आजपासून देशात पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार

मागील जवळपास साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नव्हत्या. देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या तोंडावर इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.देशातील पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर आता 137 दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भडका झाला आहे. आजपासून देशात पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होणार असल्याचे संकेत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button