श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी तर्फे रत्नदुर्ग किल्यावरून श्री भगवती मातेचा आशिर्वाद घेऊन “शिवज्योत”दाखल
आज शिवजयंती निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी तर्फे रत्नदुर्ग किल्यावरून पहाटे ६.०० वाजता श्री भगवती मातेचा आशिर्वाद घेऊन “शिवज्योत” दौडत मारूती मंदीर सर्कल येथे आणण्यात आली. व त्यानंतर मारुती मंदिर येथील अश्वारूढ मुर्तीची पुजा आरती, अभिषेक *महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर श्री. केशव भट यांच्या हस्ते करून आजची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली,
तसेच शिवजयंती निमित्त बहुसंख्येने धारकरी उपस्थित होते.
www.konkantoday.com