
रत्नागिरी जिल्ह्यात अजून एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील आता कोेरोना युद्धात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण होऊ लागल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.काल एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता आज जिल्हा परिषदमधील वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळत आहे.दरम्यान जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख असणार्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com