
जिल्हा परिषद भवनातील बदलीपात्र कर्मचार्यांचे समुपदेशन अंतिम टप्प्यात
जिल्हा परिषद भवनातील बदलीपात्र कर्मचार्यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया मंगळवारी बहुतांशी पूर्ण झाली आहे. आज ११ ऑगस्टला आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचार्यांसाठी समुपदेशन होणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ३१ जुलैपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बदलीपात्र कर्मचार्यांच्या समुपदेशानाची प्रक्रिया पूर्ण करावी, अस आदेश दिले होते. महापूर, नैसर्गिक आपत्ती यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
www.konkantoday.com