शिवसेना व युवासेना शाखा लोटे यांच्या वतीने महिलांसाठी सशक्तीकरण व स्वसंरक्षण मार्गदर्शन आयोजित

जागतिक महिला दिनानिमित्त*
युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री श्री.आदित्यसाहेब ठाकरे, युवासेना सचिव श्री.वरूणजी सरदेसाई, आमदार श्री.भास्करशेठ जाधव, आमदार श्री.योगेशदादा कदम ,जिल्हा विस्तारक श्री.अतुल लोटणकर, जिल्हाधिकारी श्री.अजिंक्य मोरे, लोटे सरपंच श्री.चंद्रकांत चाळके* यांच्या मार्गदर्शनाखाली
कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे येथे शाळेतील मुलींसाठी सशक्तीकरण व स्वसंरक्षण मार्गदर्शन आयोजित केले होते.
यावेळी कार्यालय प्रमुख दीपक आंब्रे, युवासेना उपतालुका अधिकारी श्री. चेतन वारणकर, शाखा प्रमुख श्री.रुपेश काते, शाखा अधिकारी श्री.ओंकार चाळके, शेल्डी सरपंच श्री.अमोल आंब्रे, लोटे उपसरपंच श्री.मनोहर कालेकर, श्री. सूरज काते, श्री. प्रसाद सावंत, श्री. मयूर आंब्रे, श्री. मंदार कदम, श्री. समीर कालेकर, शाळेचे मुख्याधापक श्री. बसवंत सर, श्री. लोखंडे सर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमासाठी मार्शल आर्टस मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रीय पदक विजेती, ब्लॅक बेल्ट मार्शल आर्ट ट्रेनर सायली शिंदेप्रसाद देवाडिगा यांनी प्रशिक्षण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button