शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे शिवसेनेचेच असल्याचा आ. नितेश राणे यांचा दावा

नितेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे शिवसेनेचेच असल्याचा दावा केलाय. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधलाय. ‘आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात ‘येड्यांची जत्रा’ !!’ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button