नदीचे कचरापट्टी बनवणार्‍या इसमाला चिकनचे टाकाऊ अवशेष नदीत टाकताना पकडले

चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीत चिकनचे टाकाऊ अवशेष टाकणार्‍या व्यावसायिकाला बुधवारी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी रंगेहाथ पकडले. त्याला समज देत त्यांच्याकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button