
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन फोर वुमन शिरगाव रत्नागिरी यांच्या वतीने स्पेशल सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन फोर वुमन शिरगाव रत्नागिरी यांच्या वतीने
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कॉलेजच्या मुलींना स्पेशल सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग रत्नागिरी सेल्फ डिफेन्स क्लब यांच्या वतीने देण्यात आले मुख्य प्रशिक्षक व मार्शल आर्ट तज्ञ ram karra sir, व सह प्रशिक्षक तेजस पावसकर, गौरव खेडेकर, अमित कांबळे, कीर्ती मॅडम आणि इंटरनॅशनल प्लेअर मयुरी मिलिंद कदम, यांनी ट्रेनिंग दिले.
www.konkantoday.com