तिरुपती देवस्थानला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या केसांतून सुमारे 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार
तिरुपती देवस्थानला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या केसांतून सुमारे 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे याठिकाणी भाविकांचे केस कापण्यासाठी 600 न्हाव्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
तिरुपती देवस्थानला येणारे भाविक तिथे केसांचं दानही करत असतात. या केसांपासून मंदिर प्रशासनाला मोठी कमाई होते. या मंदिरात दर्शनाला गेलं की देवाला डोक्यावरचे केस अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.
www.konkantoday.com