
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर सुकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर सुकर झाला आहे.त्यासाठी आवश्यक असलेली कायमची मान्यता मिळाली आहे. परिणामी यावर्षीपासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यामुळे जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन जिल्ह्यात डॉक्टर घडण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
www.konkantoday.com