आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार
संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आमदार नितेश राणेंचा काल रात्रीचा मुक्काम रुग्णालयात हाेता प्रकृत्ती अस्वस्थामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंना आज सिंधुदुर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
आमदार नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
www.konkantoday.com