पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू
पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याचीदुर्घटना गुरुवारी रात्री घडली.यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com