
रत्नागिरी आकाशवाणीवर ना. उदय सामंत ह्यांची विशेष मुलाखत !
आज रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख श्री. सुहास विद्वांस यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासावर मनमोकळा संवाद साधला.

या मुलाखतीत:* रत्नागिरीत वाढणाऱ्या पर्यटनाच्या संधी* येणारे उद्योगधंदे आणि त्याचा जिल्ह्याच्या प्रगतीवर होणारा प्रभाव* भविष्यातील कायापालटाची दिशाया आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी चर्चा केली. रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल या मुलाखतीतून नक्की ऐकायला मिळेल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.