
जिल्हा बँकेला चार महिन्यात 21 कोटी रुपयांचा नफा- अध्यक्ष तानाजीराव चोरगे
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत उलाढाली मध्ये बँकेचा नफा 20 कोटी 65 लाख रुपयां पर्यंत पोहोचला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे यावर्षीच्या या कालावधीत त्यात पाच कोटी 74 लाख रुपयांची वाढ झाली आहे
www.konkantoday.com