
राज्यातील दारूच्या दुकानांकडून आकारण्यात येणार्या उत्पादन शुल्कात तब्बल 15 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय
राज्यातील दारूच्या दुकानांकडून आकारण्यात येणार्या उत्पादन शुल्कात तब्बल 15 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.2022-23 या आगामी वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यामुळे राज्याच्या तिजोरीत 300 कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. याउलट परवाना शुल्कात 50 टक्क्यांची कपात करण्याची मागणी करणार्या बार व वाईन शॉपचालकांनी सरकारचा हा निर्णय म्हणजे मोठा धक्का असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
www.konkantoday.com