सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश

ओरोस – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेल्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी काढले आहेत; मात्र त्यापूर्वी सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button