जिल्ह्यातील एकूण 129 एसटी कर्मचारी बडतर्फ
गुरुवारी रत्नागिरी आगारातील आणखीन 16 कर्मचार्यांना तर चिपळूणमधील 4 कर्मचार्यांना व इतर आगारातील अशा जिल्ह्यातील एकूण 31 कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले. आतापर्यंत एकूण 129 कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
www.konkantoday.com